आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञान: वाहतुकीच्या साधनांत सायकल सर्वात चांगला पर्याय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियात "वेस्ट ऑफ स्पेस'चे परीक्षणऑस्ट्रेलियाच्या कॅनबस शहरात "वेस्ट ऑफ स्पेस'च्या परीक्षणासाठी ६९ लोकांचे छायाचित्रण केले गेले. त्यांच्यासाठी एका रस्त्यावर कोणत्या वाहनास किती जागा लागते यासाठी तितक्याच सायकली, ६० कार आणि एक बस ठेवून पाहणी करण्यात आली.  माजी सायकलपटू स्टीफन हॉग यांनी म्हटले, शहरात गर्दी वाढल्याने पर्यावरणाचा धोका वाढतो आहे. रस्ते मर्यादित आहेत. तशात लोकांना सायकलसाठी प्रोत्साहन देऊन आपण वाहतूक कोंडीपासून बचाव करू शकतो. - Divya Marathi
ऑस्ट्रेलियात "वेस्ट ऑफ स्पेस'चे परीक्षणऑस्ट्रेलियाच्या कॅनबस शहरात "वेस्ट ऑफ स्पेस'च्या परीक्षणासाठी ६९ लोकांचे छायाचित्रण केले गेले. त्यांच्यासाठी एका रस्त्यावर कोणत्या वाहनास किती जागा लागते यासाठी तितक्याच सायकली, ६० कार आणि एक बस ठेवून पाहणी करण्यात आली. माजी सायकलपटू स्टीफन हॉग यांनी म्हटले, शहरात गर्दी वाढल्याने पर्यावरणाचा धोका वाढतो आहे. रस्ते मर्यादित आहेत. तशात लोकांना सायकलसाठी प्रोत्साहन देऊन आपण वाहतूक कोंडीपासून बचाव करू शकतो.
जगभरात वाहतुकीच्या कोंडीची सर्वात मोठी समस्या निर्माण झालेली आहे. मेट्रोपॉलिटिन शहरात यापासून सुटका व्हावी म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात सायकलचा वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्याचेही काम आहे. जर्मनीतील मॉन्स्टर शहरात १९९१ मध्ये "सायकल प्रमोशन फंड' या संस्थेने लोकांना जागृत करण्यासाठी छायाचित्रण केले. या माध्यमातून सांगण्यात आले की, एका रस्त्यावर ७२ लोकांसाठी सायकल ठेवण्यास जागा किती लागते. अशा प्रकारे ७२ कार पार्क करण्यासाठी आणि त्याच ७२ लोकांची क्षमता असलेल्या बससाठी किती जागा लागते. यासाठी लोक वाहतूक यंत्रणेअंतर्गत बसचा वापर सुरू करण्यासाठी सायकलला प्रोत्साहन देण्यात आले.
ऑस्ट्रेलियात "वेस्ट ऑफ स्पेस'चे परीक्षण
ऑस्ट्रेलियाच्या कॅनबस शहरात "वेस्ट ऑफ स्पेस'च्या परीक्षणासाठी ६९ लोकांचे छायाचित्रण केले गेले. त्यांच्यासाठी एका रस्त्यावर कोणत्या वाहनास किती जागा लागते यासाठी तितक्याच सायकली, ६० कार आणि एक बस ठेवून पाहणी करण्यात आली. माजी सायकलपटू स्टीफन हॉग यांनी म्हटले, शहरात गर्दी वाढल्याने पर्यावरणाचा धोका वाढतो आहे. रस्ते मर्यादित आहेत. तशात लोकांना सायकलसाठी प्रोत्साहन देऊन आपण वाहतूक कोंडीपासून बचाव करू शकतो.

- वाहतुकीसाठी सायकल उत्तम टिकाऊ साधन आहे. इंधनही लागत नाही आणि खर्च कमी येतो. कोणीही व्यक्ती कोणत्याही ठिकाणी याचा वापर करू शकते.
- ब्रिटनमधील ट्रान्सपोर्ट रिसर्च लॅबोरेटरीच्या अहवालानुसार अतिरिक्त बसची लेन काढण्यात यावी. यात वाहतूक जाम होते व अन्य वाहनचालकांना उशीर होतो.
mcgillimmobilier.com
बातम्या आणखी आहेत...