आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयाॅर्क टाइम्समधून: उमेदवारांच्या प्रकृतीविषयी माहिती असणे गरजेचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सारा गाॅलस्ट, सहयोगी प्राध्यापक, युनिव्हर्सिटी ऑफ मिन्नेसोटा - Divya Marathi
सारा गाॅलस्ट, सहयोगी प्राध्यापक, युनिव्हर्सिटी ऑफ मिन्नेसोटा
अमेरिकेचा अागामी अध्यक्ष कोण होईल हे नोव्हेंबर महिन्यातच समजेल. द न्यूयॉर्क टाइम्ससह अनेकांच्या सर्व्हेमधून हिलरी क्लिंटन यांचे पारडे जड असल्याचे दिसून येते आहे. काही दिवसांपूर्वी त्या अडखळून पडल्या होत्या. अनेक तर्क लावण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले, त्यांना न्यूमोनिया झाला आहे, तर डोनाल्ड ट्रम्प सर्वाधिक सशक्त असे अध्यक्ष राहतील, असे एका डॉक्टरने त्यांच्या अारोग्यविषयक अहवालात म्हटले आहे.
पायलट धडधाकट हवा तर अध्यक्ष का नको?
सारा गाॅलस्ट, सहयोगी प्राध्यापक, युनिव्हर्सिटी ऑफ मिन्नेसोटा

अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांचा आरोग्यविषयक अहवाल जाणून घेण्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उमेदवारांचा आरोग्यविषयक अहवाल एका वैद्यकीय समितीकडून तपासला जाणे गरजेचे आहे. कारण अध्यक्षपदाची जबाबदारी निभावणे हे काही सोपे काम नाही. लोकांचे जीवित ज्याच्या हाती असते अशा पायलटने लष्करातील जवानाने धडधाकट असणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे अध्यक्षपदाचा उमेदवारही तसाच असावा लागतो.

अारोग्यविषयक अहवाल जारी केल्यास उमेदवारांबद्दल अफवा पसरवणे आणि त्यासंबंधी चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर पडदा पडतो, पण वैद्यकीय तपासणी का गरजेची आहे? जर त्यांची वैद्यकीय तपासणी झाली असेल तर उमेदवारांना किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली जात नाही. हे कितपत योग्य आहे.
त्यांचा अारोग्यविषयक अहवाल खुला होतो तेव्हा उमेदवाराने चाचण्या पूर्ण केल्याचे सांगण्यात येते. यामुळे काही अडचणी निर्माण होतात, असे सांगण्यात येते. पहिली अडचण म्हणजे, जर तो अपात्र ठरला किंवा उमेदवारांची मानसिक किंवा शारीरिक आरोग्याविषयीची बाब सार्वजनिक करणे योग्य नव्हे. आपल्या उमेदवारांमध्ये काही खास गुण आहेत, असे काहींना वाटत असते, अशा लाखो अमेरिकीसाठी ही लज्जास्पद बाब वाटते. हे जर खरे नसेल तर इतर व्यवसायात खासगी बाब महत्त्वाची का मानली जाते? दुसरी गोष्ट संशोधनानुसार, एखाद्या उमेदवाराची थोडीबहुत माहिती लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकते. माहितीवर लोकांचा विश्वास असतो. त्यांना जे उमेदवार अावडतात, त्यांचा आदर करतात अशा राजकारण्यांना काहीजण प्रेरणा मानतात. संशोधन असेही सांगते की, उमेदवारांच्या आरोग्य अहवालामुळे त्यांची आवड जरी बदलली नाही तरीसुद्धा त्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
पुढे वाचा... कार्यक्षमता नसली तरी चालेल, पण...
बातम्या आणखी आहेत...