आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत दिवाळी अंकांचे : कृषीवल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘कृषीवल’ हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे दैनिक. 76 वर्षांची परंपरा आणि वैचारिक चळवळीचा वारसा जपणारे. ही बांधिलकी कायम ठेवत कृषीवलने यंदाच्या वर्षीच्याही दिवाळी अंकाची मांडणी केली आहे. या अंकामध्ये कुमार केतकर लिखित ‘कसोटीचा काळ’ हा विचारप्रवर्तक लेख आहे. त्याशिवाय गोविंद पानसरे, अरविंद गोखले,विद्या बाळ यांच्यासह राजेंद्र साठे, यमाजी मालकर राजू बांदेकर, चंद्रहास मिरासदार, सुजाता पाटील आदी नामवंतांचे लेख आहेत. या अंकात काव्य, कथा, व्यंगचित्रे हा विभागही आहे.
०मुख्य संपादक - प्रसाद केरकर
० पृष्ठे - 140
० मूल्य - 100 रुपये