आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातत्य नसेल तर चांगली योजनाही अपयशी होईल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवन असो अथवा करिअर त्यात कंसिस्टन्सी म्हणजेच सातत्य असणे अत्यंत गरजेचे आहे. सातत्याच्या अभावामुळे चांगले बिझनेस प्लानही अपयशी होतात. त्याच सातत्याच्या महतीविषयी...
1 ही आहे फुटपट्टी- तुम्ही स्थैर्याने काम करू शकला नाहीत तर त्यात फायदा झाला की तोटा हे तुम्ही सांगू शकणार नाही. कोणतेही नवीन काम, प्रोसेस सुरू केल्यानंतर त्याचे यश किंवा अपयश निश्चित करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा अवधी द्या.
2उत्तरदायीत्व ठरवतेल- तुमच्या कर्मचा-यांना ध्येय्याप्रती उत्तरदायी बनवा. प्रगती अधोरेखित करण्यासाठी कन्सिस्टन्सी प्रेरकाचे काम करते.
3प्रतिष्ठा प्राप्त होते- बिझनेसमध्ये ‘ग्रोथ’साठी ‘सक्सेस’चे ट्रॅक रेकॉर्ड असले पाहिजे. एकाच रणनीतीने काम करत राहण्याऐवजी जोपर्यंत तुम्ही सातत्याने रणनीती बदलत नाही, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही.
4 प्रासंगिक बनवते- तुमचे कर्मचारी आणि ग्राहकांना तुमच्याकडून नेहमी माहिती हवी असते. संपूर्ण वर्षभर जाहिराती, ब्लॉग, साप्ताहिक न्यूजलेटर इत्यादींच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी जोडले जाऊन सातत्याने संपर्कात राहू शकता.