आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांनी चर्चेत चिडावे अशी हिलरींची व्यूहरचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाँग आयलँड येथील हॉफ्स्ट्रा विद्यापीठात हिलरी आणि डोनाल्ड यांच्यात वादविवादाची फेरी होणार आहे. १९८० मध्ये जिमी कार्टर आणि रोनाल्ड रेगन यांच्यादरम्यान झालेल्या वादविवादानंतर सर्वाधिक पाहिला जाणारा हा वादविवाद असेल. ट्रम्प यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणूनही काही उपयोग होणार नाही, असे हिलरी यांना वाटते. या सर्वोच्च पदासाठी त्यांची मनोवृत्ती योग्य नाही, हे लोकांसमोर आणावे लागेल. या दोघांची चर्चेची तयारी आणि रणनीती कशी आहे, ते पाहूया-
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणतात... हिलरी क्लिंटन,, डोनाल्ड ट्रम्प
बातम्या आणखी आहेत...