आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्यांनी आमच्या बालमनाचा ‘मर्डर’ केला त्या ‘ज्येष्ठ’ अभिनेत्री (?) मल्लिका शेरावत यांनी नुकतेच मोदींवर क्रश असल्याचे सांगितले. नमो हे भारतातील सर्वात पात्र अविवाहित आहेत असे त्यांनी सांगितले. नमो स्मार्ट आहेत, प्रोग्रेसिव्ह आहेत आणि मल्लिकातार्इंप्रमाणेच त्यांच्याबाबतीतही आपणा सामान्यांचे गैरसमज निर्माण होतात, असेही दस्तुरखुद्द तार्इंनीच सांगितले. दरम्यान, त्यांच्यातील फोनवरील संभाषणाची टेप आम्हाला मिळाली. ती आम्ही जनहितार्थ आपणाला सादर करत आहोत.
मल्लिकाताई : हाय
नमो : नमो नमो नम:
मल्लिकाताई : मैं मल्लिका बोल रही हूं
नमो : तामारु नाम सुन छे ?
मल्लिकाताई : मैं मल्लिका शेरावत.
नमो : (मल्लिकाला मध्येच तोडत) अरे कब तक मन में रखोगी? कभी कभी गलती से कुत्ता आता है कार के नीचे.अफसोस जताओ. बढो आगे
मल्लिकाताई : नहीं (मध्येच हेमामालिनीसारखा दीर्घ श्वास घेत) नहीं. मैं आपको काउंटर नहीं कर रही थी
नमो : मॅडमजी, काउंटर हो या एन्काउंटर, कुछ भी हो, बहुत प्लॅनिंग लगता है. आप कहां कर पाओगी हमे काउंटर ?
मल्लिकाताई : सही है. आपकी ‘शोहरत तो सारे जहां’ में है. जी नहीं, मैं सिर्फ ये कह रही थी कि मैने ‘मर्डर’ फिल्म में ‘काम’ किया था
नमो : अच्छा. फिल्लम ! लेकिन ‘काम’ करने के लिए फिल्लम में जाने की क्या जरूरत है? हमें देखो, हम बॅचलर होकर भी कितना ‘काम’ करते हैं गुजरात...
मल्लिकाताई : हां जी, मुझे सब पता है. आपने गोध्रा का बडा विकास किया है. इसलिए तो आप पसंद हो मुझे.
नमो : एवु काय नाथी छे (आम्ही म्हटलं छे छे काय हे ! )
मल्लिकाताई : इसलिए तो पार्टी ने आपको पीएम का कँडिडेट बोलके डिक्लेअर किया. बधाई हो बधाई!
नमो: शुक्रिया
पुढे वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.