आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत दिवाळी अंकांचे : साधना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर ‘साधना’ने प्रकाशित केलेल्या या दिवाळी अंकात अर्थातच डॉ. दाभोलकरांचे स्मरण, कार्य आणि त्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा स्वतंत्र विभाग आहे. दुसरा विभागही वेगळेपण जपणारा असून त्यात मोहन धारिया - माझा ऐतिहासिक राजीनामा, सुहास पळशीकर यांची मुलाखत, विनय हर्डीकर यांचा लेख, अरुण टिकेकर यांचा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि वाचनीय लेख, लक्ष्मीकांत देशमुख यांचा पोलंडच्या हृदयातील दोन भारतीय गावे हा लेख, हे सारेच संग्राह्य आहे. चित्रकार गिरीश सहस्रबुद्धे यांचे चिंतनही वेगळे आहे.