आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गोष्‍टी जाणून घ्‍या, तुम्ही म्हणाल, किती अफलातून होते डॉ. कलाम!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. अब्दुल कलाम यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. ते आपल्यात नाहीत. याचाच सर्वांना दु:ख होत असणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रसंगी कलाम यांच्या जन्मगावी रामेश्‍वरम येथे स्मारक उभारण्‍याची घोषणा केली आहे. भारताचे माजी राष्‍ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम लहानपणी वर्तमानपत्र वाटण्‍याचे काम करत होते. आपल्या वडिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ते शाळा सुटल्यानंतर वर्तमानपत्र वाटायला जात असत. सर्वांना आवडणा-या अशा डॉ. कलाम यांचे 27 जुलै 2015 रोजी निधन झाले.
पुढील स्लाइड्सवर वाचा डॉ. कलाम यांच्याशी निगडित अद्भूत गोष्‍टी...