आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युथ कट्टा: पाहा, भारतातील टॉप इंजिनिअरिंग महाविद्यालये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडिया टुडे या नियतकालिकेने नुकतेच भारतातील टॉप इंजिनिअरिंग महाविद्यालयांची यादी प्रसिध्‍द केली आहे. निवडीसाठी नियतकालिकेने काही दंडके निश्चित केली होती. यात दर्जा, शैक्षणिक कामगिरी, विद्यार्थ्‍यांची काळजी, पायाभूत सुविधा, प्लेसमेंट, पर्सेपच्युल रँक आणि फॅकच्युल रँक या पॅरामीटरनुसार टॉप इंजिनिअरिंग महाविद्यालये निवडली गेली आहे. इंडिया टुडेची टॉप इंजिनिअरिंगची यादी बरीच मोठी आहे. मात्र येथे आम्ही फक्त पहिल्या 11 महाविद्यालयांची माहिती देत आहोत. यात पहिल्या क्रमांकावर इंडियन इंन्सिस्ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर आहे.
इंडियन इंन्सिस्ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर
रँक - 1
थोडक्यात : इंडियन इंन्सिस्ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही अमेरिकेतील आघाडीच्या नऊ विद्यापीठे ही कानपूर इंडो-अमेरिकन प्रोग्रॅमचा भाग आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा टॉप इंजिनिअरिंग महाविद्यालये...