आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एमआयटी'मधील प्रमुख दहा शोध, नारायण मूर्तींनी केला होता उल्लेख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नारायण मूर्ती यांनी नुकतेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या पदवीदान समारंभाच्या व्याख्‍यानात भारतीय शिक्षण पध्‍दतीवर नाराजी व्यक्त केली. मूर्ती म्हणतात, की गेल्या 60 वर्षांमध्‍ये भारतात नाव घेता येईल असे एकही संशोधन झालेले नाही. यावेळी त्यांनी एमआयटी या अमेरिकन संस्थेने लावलेली10 महत्त्वाचे शोध सांगितले. 'फ्रॉम आयडियाज : 101 गिफ्ट्स फ्रॉम एमआयटी टू द वर्ल्ड' या पुस्तकातील महत्त्वाचे असे 10 शोधांची यादी विद्यार्थ्‍यांसमोर मांडले.
1.इयान गेटिंग आणि ब्रॅड पार्किनसन - ग्लोबल पोझिशिंग सिस्टिम
2.हुग हरर - बायोनिक प्रोस्थोसेस
3. रॉबर्ट नॉयस- मायक्रोचिप
4. राय टॉमलिन्सन - ई-‍मेल
5.रॉबर्ट लँगर - स्लो ड्रग डिलिव्हरी आणि पॉलिमर स्काफोल्डस फॉर ह्युमन टिश्‍यू.
6.रोनाल्ड रिव्हेस्ट, अदी शमीर आणि लिओनार्ड अॅडेल्मा - आरएसए इनक्रिपशन
7.राय कुरझवेल - टेक्स्ट/स्पीच रेकग्न‍िशन
8.शिनत्राव असानो - फॅक्स मशिन
9.अँड्र्यू विटर्बी - विटर्बी अलगोरिदम
10. नॉर्बट वेईनर - सायबरनेटिक्स
बातम्या आणखी आहेत...