आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Success Story Of Sarvesh Agrawal, A Founder Of Internshala

प्रेरणादायी प्रवास: ब्लॉगला इंटर्नशिप पोर्टलमध्ये बदलणारा यशस्वी आंत्रप्रेन्यूअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयआयटी इंजिनिअरिंगनंतर राजस्थानचे सर्वेश, युकेतील कंपनीत बिझनेस अनॉलिस्टची नोकरी करत होते. २००८ मध्ये ते भारतात परतले आणि एका बँकेबरोबर काम करू लागले. या जॉबसह सर्वेशने हॉबी-प्रोजेक्टप्रमाणे वर्डप्रेस ब्लॉगची सुरुवात केली ज्याचे नाव ठेवले इंटर्नशाळा.
या ब्लॉगमार्फत ते शिक्षण, टेक्नॉलॉजी आणि स्किल गॅपसारख्या विषयांवर आपले विचार मांडत असत. या दरम्यानच आयआयटी मद्रासमधून पदवी शिक्षणानंतर लंडन बिझनेस स्कूलमधून ते एमबीए करूनच परतले. सर्वेशच्या एका मित्राला भारतात एक महिनाभराच्या इंटर्नशिपची गरज होती ते त्याच्या शोधात होते. मात्र ते मिळवण्यात ते यशस्वी काही झाले नाही.
पुढे वाचा, कशी मिळाली व्यवसाय करण्‍याची कल्पना, ब्लॉग इंटर्नशिप वेबसाइट आणि लाखो विद्यार्थ्यांना व्यासपीठ आदींविषयी