आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अणुबॉम्बही उद्ध्‍वस्त करु शकला नाही या ऑटोमोबाइल ब्रँडला, जगभर वाजतोय डंका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1946 मध्‍ये अणुबॉम्ब हल्ल्यात हिरोशिमासह माजदाची फॅक्टरीही नष्‍ट झाली होती. मात्र तीव्र इच्छा शक्तीच्या बळावर माजदाने भरारी घेतली आणि आज तो ग्लोबल ऑटोमोबाइल मार्केटचा टॉप10 ब्रँड्समध्‍ये सामील झाला आहे. जपानची प्रसिध्‍द वाहननिर्माता कंपनी माझदा कॉर्पोरेशनची स्थापना1920मध्‍ये टोयो कॉर्क कोग्यो कंपनी लिमिटेड म्हणून स्थापना झाली होती. या कंपनीचे घर आहे हिरोशिमा. दुस-या महायुध्‍दात नष्‍ट झालेल्या या शहराला माजदा 'सिटी ऑफ पीस' असे म्हणते. सततच्या नैसर्गिक आणि मानवी आपत्तींना समोरे जाणारे जपानी दावा करतात, की ते पाण्‍यावरुनही चालू शकतात. माझदाचा प्रवासही या वास्तवाला अधोरेखित करतो.
ऑटोमोटिव्ह ब्रँड-माझदाची जडण-घडण, पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...