आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्‍यांची नव्या आयआयटींना सर्वाधिक पसंती, मुंबई आयआयटी आघाडीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीईईमध्‍ये पहिले आलेले उमेदवार ही नव्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला (आयआयटी) अग्रक्रम देत आहेत. नव्या आयआयटीत जोधपूर, हैदराबाद, पाटणा, पलक्कड आणि तिरुपती यासारख्‍या संस्थांचा समावेश आहे. तर सर्वात जुनी आयआयटी खरगपूर, रुरकी आपला वैभव गमवताना दिसत आहे. कारण खरगपूर आणि रुरकी संस्थेने टॉप 212 विद्यार्थ्‍यांपैकी एकालाही आपल्याकडे आकर्षित केलेले नाही. दुसरीकडे जुन्यांपैकी एक असलेल्या आयआयटी मुंबईला सर्वाधिक टॉपर्संनी पसंती दिली आहे. तसेच आयआयटी कानपूर, दिल्ली आणि मद्रास या संस्थाही आघाडीवर आहेत.