आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच सुरु होतील डिस्टन्स लर्निंग इंजिनिअरिंग कोर्सेस, हे आहेत फायदे-तोटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रस्तुत छायाचित्र सादरीकरणासाठी वापरले आहे. - Divya Marathi
प्रस्तुत छायाचित्र सादरीकरणासाठी वापरले आहे.
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)लवकरच डिस्टन्स अँड ओपन लर्निंगचे इंजिनिअरिंग अभ्‍यासक्रमांना मान्यता देणार आहे. देशात प्रत्येक वर्षी आवश्‍यकतेपेक्षा अधिक इंजिनिअर तयार होतात. दुसरीकडे इंजिनिअरिंग शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्‍न उपस्थित केले जात आहे. अशा स्थितीत एआयसीटीईचा निर्णय किती फायदाचा आहे?
ब्लँडेड लर्निंग कॅटेगरीत इंजिनिअरिंग कोर्सेसला मान्यता :
डिस्टन्स अँड ओपन मोडच्या माध्‍यमातून इंजिनिअरिंग कोर्स उपलब्ध करुन देणा-या संस्थांना लवकरच मान्यता मिळू शकते. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने अशा कोर्ससाठी ब्लँडेड लर्निंगचा प्रस्ताव केंद्रीय मनुष्‍य संसाधन विकास मंत्रालयाकडे पाठवले आहे. बीटेक कोर्समध्‍ये थेरी आणि प्रॅक्टिकलसाठी 60:40 असे प्रमाण निश्‍चित करण्‍यात आला आहे. विद्यार्थी थेरीचा अभ्‍यास स्टडी मटेरियल्सच्या मदतीने पूर्ण करु शकतात. मात्र प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी वर्गातील हजेरी आवश्‍यक राहिल.
पुढील स्लाइड्सवर वाचा इंजिनिअरिंगशी संबंधित माहिती...