आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, 10 अशा व्यक्तींविषयी जी जगाला शिकवतात आशावाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुधा चंद्रन एक अशी महिला आहे जिच्याविषय बोलवे तेवढे कमी. आशियातील सर्वात गुणी भरतनाट्यम कलाकरांमध्‍ये एक सुधा आपल्या सर्वांसाठी एक आदर्श उदाहरण ठरली आहे.1981 मध्‍ये झालेल्या एका अपघातात त्यांना आपला एक पाय गमवावा लागला. नंतर गँगरीन झाल्याने डॉक्टरांना त्यांचा एक पाय कापावा लागला. डॉक्टरांनी सुधाला आपले डान्सिंग करिअर विसरावे लागेल असे सांगितले.
मात्र सुधाने हार मानली नाही. एकाच पायावर पुन्हा उभा राहिली. जयपुरिया फुट लावल्यावर दोन वर्षांनंतर पुन्हा प्रशिक्षण सुरु केली. यानंतर सुधाने जी वापसी केली ती आज जगभरात ठिकठिकाणी आपल्या नृत्याने मंत्रमुग्ध करते. सुधा एक प्रसिध्‍द टीव्ही आणि चित्रपट कलाकार ही आहे.
स्त्रोत : ऑडी आणि टॉपीअॅप्स
पुढे वाचा.. असामान्य व्यक्त‍ींविषयी
बातम्या आणखी आहेत...