आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिशन-अॅडमिशन: जाणून घ्‍या, भारतातील प्रतिष्ठित संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेविषयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या भारतातील प्रतिष्ठित शिक्षण देणा-या संस्थांमधील प्रवेशबाबत divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे. तर चला....
आयआयएम, बंगळुरू
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळुरूमध्ये एंटरप्राइज मॅनेजमेंटच्या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्समध्ये (पीजीपीईएम) प्रवेशासाठी १ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. कॅट, जीमॅट, जीआरई अशा अॅप्टिट्यूड टेस्टच्या आधारावर मुलाखतीसाठी बोलावले जाईल. परीक्षेतील गुण, कामाचा अनुभव आणि मुलाखतीवर आधारित मेरिट लिस्ट तयार केली जाईल.

पात्रता :
50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी तसेच कमीत कमी तीन वर्षांचा अनुभव.
फी :
आयआयएम, बंगळुरूमध्ये पीजीपीईएमची प्रति सेमिस्टर फी अंदाजे 1 लाख 82 हजार रुपये आहे.
पुढे वाचा... इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद येथील अॅडमिशनविषयी