आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CAT Countdown Starts, Examination Conduct On 29th November

\'कॅट\'चे काउंटडाऊन सुरू; २९ नोव्हेंबर रोजी परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसहित देशभरातील इतर नामांकित मॅनेजमेंट महाविद्यालयांतून प्रवेश घेण्यासाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे. प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात कॉमन अॅडमिशन टेस्ट (कॅट) अवघ्या चार दिवसांवर आली असून देशभरात २९ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन परीक्षा होणार आहे. तीन तासांच्या या परीक्षेत प्रत्येक सेक्शनचे प्रश्न सोडवण्यासाठी मिळतील. २० मिनिटे अधिकचा वेळ हा पीडब्ल्यूडी आणि डीए विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
पुढे वाचा.. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी असेल...