आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Council Of Chartered Accountant Prepared New Syllabus

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार्टड अकाउंटंटसाठी नवा अभ्‍यासक्रम, वर्णनात्मक common proficiency test

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार्टड अकाउंटंटच्या(सीए) अभ्‍यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणा-या कॉमन प्रोफीशिएन्शी टेस्ट(सीपीटी) आता वर्णनात्मक (डिस्क्रिप्टीव्ह) स्वरुपाचे असेल. याबरोबरच आता याचे नाव फाउंडेशन असे होणार आहे.सीए परिषदेने नवा अभ्‍यासक्रम तयार केला आहे. यास 'द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंटस ऑफ इंडिया' च्या (आयसीएआय) केंद्रीय परिषदेने संमती दिली आहे. शेवटच्या मंजूरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्‍यात आले आहे. या वर्षाच्या शेवटी यास संमती मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. संमतीनंतर मे 2017 पासून त्याची अंमलबजावणी सुरु होईल.

पुढे वाचा... नव्या अभ्‍यासक्रमानुसार अभ्‍यास स‍ाहित्य आणि त्यानुसार इच्छुक उमेदवारांची मानसिक तयारी व्हावी