आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य एज्युकेशन: मॅट नमुना प्रश्नपत्रिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅटमधील इंडिया अँड ग्लोबल एन्व्हॉयर्नमेंटच्या प्रश्नांची माहिती काल आपण वाचली. आज मॅटचा दुसरा भाग- लॉजिकल रीझनिंग अ‍ॅँड अ‍ॅबिलिटीशी संबंधित काही प्रश्न...
लॉजिकल रिझनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅबिलिटी
1. In a class, 20 students opted for Maths, 17 for Physics, 5 for both Maths and Physics and 10 for other subjects. The class contains how many students?
a. 35 b. 42
c. 52 d. 60
2. If 123 stands for 987, then 234 stands for
a. 875 b. 886
c. 768 d. 876
3. Of the pupils in class, 50% have black hair, 25% have blonde hair, 33% are girls. Which of the following statements is completely true?
a. The blonde-haired are all boys
b. Some boys have black hair
c. Some blonde-haired are girls
d. Both boys and girls have black hair
4. K L M N O P Q R : Which of these letters is fourth to the right of the letter immediately to the left of the letter which is third to the right of the letter immediately to the left of the letter L?
a. R b. Q
c. P d. O
5. If a 1mm thick paper is folded, so that the area is halved at every fold, what would be the thickness of the pile after 50 folds?
a. 100 metres b. 1 km
c. 100 km d. 1 billion km
Directions (Qs 6-8) : In these questions, the answers are to be given on the basis of the following information :
A cube is painted with 3 colours- red, yellow and green- in such a manner that no two adjacent sides have the same colour. The cube is now cut into 64 equal pieces of smaller size.
6. How many of these smaller cubes will have a combination of yellow and green only?
a. 6 b. 8
c. 10 d. 12
7. How many cubes are there with none of the sides painted?
a. 8 b. 12
c. 16 d. 20
8. What is the minimum number of colours required to paint all the sides of a cube, so that no two adjacent faces have the same colour?
a. 1 b. 2
c. 3 d. 4
9. Statements:
All pilots are brave men.
All astronauts are pilots.
Conclusions:
A. All astronauts are brave men.
B. All pilots are astronauts.
a. If only conclusion A follows
b. If only conclusion B follows
c. If either conclusion A or B follows
d. If neither conclusion A nor B follows.
10. Complete the series.
K – 11, M – 13, P – 16, T – 20,?
a. V – 22 b. U – 21
c. Y – 25 d. W – 25
Answer Key : 1 (b), 2 (d), 3 (b), 4 (c),
5 (d), 6 (b), 7 (a), 8 (c), 9. (a),10. (c)
आता एआयपीएमटी अ‍ॅप्लिेकशन संपूर्ण ऑनलाइन, एरर-फ्री प्रक्रिया होईल
वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी बिनचूक व वेळेवर अर्ज करणे सोपे होईल. सामायिक प्रवेश परीक्षेच्या धर्तीवर आता सीबीएसईची राष्‍ट्रीय स्तरावरील पूर्व वैद्यकीय परीक्षा अर्जाची प्रक्रिया संपूर्ण ऑनलाइन असेल. अर्ज प्रक्रिया सोईस्कर आणि वेगात होण्यासाठी ती ऑनलाइन करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अर्ज जमा होण्यात आतापर्यंत अडचणी येत होत्या. यासोबत अर्जातील चुकांमुळे तो नाकारला जात होता. ऑनलाइन प्रक्रियेमुळे अर्जामध्ये कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत. एआयपीएमटी पुढील वर्षी 4 मे रोजी होईल. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) रद्द केल्यानंतर या वर्षी ही परीक्षा नव्याने सुरू होणार आहे.
आयआयटीच्या माजी विद्यार्थ्याने बनवले न्यूरल सर्किट मॅप, मेंदूतील हालचाली स्कॅन होणार
आयआयटी दिल्लीचा माजी विद्यार्थी आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये असिस्टंट प्रोफेसर असलेल्या रागिणी वर्मा यांनी न्यूरल सर्किट मॅप तयार केला आहे. या नकाशावरून पुरुष आणि महिलांच्या मेंदूत होणारी हालचाल जाणून घेता येईल. पुरुष आणि महिलांच्या मेंदूची ठेवण वेगवेगळी असते. त्यामुळे महिला सामाजिक कामे आणि स्मरणशक्तीच्या प्रकरणात पुरुषांपेक्षा चांगल्या असतात, तर पुरुष समन्वयामध्ये. मल्टिटास्किंगमध्येही महिला पुरुषांपेक्षा पुढे असतात. याआधीच्या संशोधनातील निष्कर्ष अशाच पद्धतीचे होते, मात्र न्यूरल सर्किट मॅप पहिल्यांदाच तयार करण्यात आला आहे.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com