आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेटची ऑनलाइन अर्ज भरण्‍याची मुदत 1 ऑक्टोबरपर्यंत, प्रमुख्‍ा शहरांत केंद्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रॅज्युएट अॅप्टीट्यूट टेस्ट इन इंजिनिअर‍िंग(गेट) 2016 साठीचा ऑनलाइन अर्ज करण्‍याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रक्रिया 1 ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. विद्यार्थी या प्रवेश परीक्षेसाठी निवडलेल्या केंद्रात 20 नोव्हेंबरपर्यंत बदलही करु शकतात. गेट 2016 देशातील सर्व प्रमुख शहरांमध्‍ये होणार आहे.
पुढे वाचा.. उमेदवार 17 डिसेंबरपासून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतात. गेटचा निकाल