व्यवसायात रूपांतरित होणारे कृषी क्षेत्र कृषी व्यवसाय व्यवस्थापकांसाठी चांगल्या संधी उपलब्ध करून देत आहे. जर तुम्हालाही या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी उपयोगी ठरू शकते.
पात्रता: जवळपाससर्वच कृषी विद्यापीठे आणि संस्थांमध्ये कृषी व्यवसायात एमबीए अभ्यासक्रम आहे. प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून येथे प्रवेश मिळतो. कृषी, अभियांत्रिकी, डेअरी पशुपालन, डेअरी टेक्नॉलॉजी, होम सायन्स, फॉरेस्ट्री कृषीसंबंधी अन्य क्षेत्रांत स्नातक पदवी ही पात्रता आहे.
पुढे वाचा, कुठे उपलब्ध आहे कोर्स...