आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Institute Of Technology Admission Process Become Similar To IIT

मिशन-अॅडमिशन: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - इंडियनइन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीप्रमाणे (आयआयटी) आता नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीची (एनआयटी) प्रवेश प्रक्रिया असणार आहे. यासंबंधीच्या सूचनाही संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.

देशभरातील नामांकित आयआयटी आणि एनआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तयारी करतात. परंतु सर्वांनाच आयआयटी अथवा एनआयटीमध्ये प्रवेश मिळतोच असे नाही, शिवाय आतापर्यंत देशभरात ३१ एनआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी बारावीचे ४० टक्के गुण जेईई मेन्समध्ये ६० टक्के गुणांवर आधारित रँक तयार केली जात होती. यामुळे जेईई मेन्समध्ये चांगली कामगिरी करूनही एनआयटीसाठीच्या प्रवेशात या विद्यार्थ्यांची रँक खालच्या स्तरावर येत असे.
पुढे वाचा... विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या