आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MATची परीक्षा सप्टेंबरमध्‍ये, 18 ऑगस्ट आहे अर्ज करण्‍याची शेवटची तारीख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनने(एआयएमए)मॅनेजमेंट अॅप्टिट्यूट टेस्ट (मॅट) 2015 चे वेळापत्रक प्रसिध्‍द झाले आहे. ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहे. पात्र उमेदवार 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकतात.

पात्रता: उमेदवाराकडे व्यवस्थापनाची पदवी असावी. शेवटच्या वर्षात शिकत असणारा उमेदवारही मॅट परीक्षेसाठी अर्ज करु शकतो.

पेपर पॅटर्न: परीक्षेत 200 प्रश्‍न विचारले जातील. ती 200 गुणांची असतील. परीक्षा 150 मिनिटे चाललेल. प्रश्‍नपत्रिका ही भाषा, समज, अंकगणितीय कौशल्य, डाटा अॅनालिसिस, इंटेलिजेन्सी, इंटेलिजेन्सी अँड क्रिकेट रिझनिंग, इंडिया अँड ग्लोबल इन्व्हायर्मेंट.

असा करा अर्ज : अधिकृत संकेतस्तळावर 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करा.

महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्‍याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट
कम्प्युटरवर आधारित परीक्षा: 6 सप्टेंबर, 2015
पेपर बेस्ड एग्झाम : 12 सप्टेंबर 2015