आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युथ कट्टा: पाहा, भारतातील टॉप मेडिकल महाविद्यालये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडिया टुडे या नियतकालिकेने नुकतेच भारतातील टॉप मेडिकल महाविद्यालयांची यादी प्रसिध्‍द केली आहे. निवडीसाठी नियतकालिकेने काही दंडके निश्चित केली होती. यात दर्जा, शैक्षणिक कामगिरी, विद्यार्थ्‍यांची काळजी, पायाभूत सुविधा, प्लेसमेंट, पर्सेपच्युल रँक आणि फॅकच्युल रँक या पॅरामीटरनुसार टॉप मेडिकल महाविद्यालये निवडली गेली आहे. इंडिया टुडेची टॉप मेडिकलची यादी बरीच मोठी आहे. मात्र येथे आम्ही फक्त पहिल्या 10 महाविद्यालयांची माहिती देत आहोत. यात पहिल्या क्रमांकावर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायनसेस, नवी दिल्ली आहे.
* ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायनसेस ( एम्स), नवी दिल्ली
रॅंक - 1
स्थापना - 1956.
>आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या घटकांचा काळजीपूर्वक अभ्‍यास एम्स केला जातो.
>तसेच अध्‍यापन, संशोधन आणि रुग्णांची काळजी घेतली जाते.

पुढील स्लाइड्सवर पाहा इतर टॉप 9 मेडिकल कॉलजेस
बातम्या आणखी आहेत...