आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहिनूर इन्स्टिट्यूटतर्फे पॅरामेडिकल सायन्सेस प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट संस्थेतर्फे पुण्यात रुबी हॉस्पिटलच्या सहकार्याने पॅरामेडिकल सायन्सेस प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू होत अाहे. अॅडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी (रेडिओलॉजी), मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी (अॅनेस्थेशिया क्रिटिकल केअर टेक्नॉलॉजी), रिनल डायलिसिस टेक्नॉलॉजी ऑप्टोमेट्री अँड ऑप्थॅल्मिक टेक्नॉलॉजी असे अभ्यासक्रम असतील.