आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजच्या विद्यार्थ्‍यांसाठी 5 सोपे बचतीचे फंडे, कोणती जाणून घ्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविद्यालयीन जीवनात मस्ती करायला सर्वांनाच आवडते. पण याबरोबरच बचत करणेही आवश्‍यक आहे. तर कशा पध्‍दतीने ठेवावे बजेट नियंत्रणात, त्यासाठी जाणून घेऊ या 5 महत्त्वाचे टिप्स...

बजेट तयार करा -
बजेटसाठी पहिला नियम म्हणजे बजेट तयार करणे. बजेट तयार करताना वर्कशीटवर दोन विभाग करा, ज्यात आवश्‍यक आणि अनावश्‍यक खर्चाविषयी लिहा. सर्वप्रथम जे काम महत्त्वाचे आहे ते करा. केवळ दुस-यांना दाखवण्‍याच्या नादात फालतू खर्च करण्‍याचे टाळा.
पुढे वाचा इतर 4 टिप्स..