आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Job alert: एम्समध्‍ये भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करा 31 डिसेंबरपर्यंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स(एम्स), पाटणाने प्राध्‍यापक, एडिशनल प्राध्‍यापक, सहयोगी प्राध्‍यापक आणि सहाय्यक प्राध्‍यापक अशी 197 पदांची भरती करणार आहे. पात्र उमेदवार 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2015 पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात आणि अर्जाची हार्ड कॉपी 8 जानेवारी 2016 पर्यंत संध्‍याकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावे.
विभाग : रिक्त जागा
1. अॅनाटॉमी : 09
2. फिजिओलॉजी : 07
3. बायोकेमिस्ट्री : 03
4. पॅथोलॉजी/ लॅब मेडिसिन : 07
5. मायक्रोबायोलॉजी : 7
6. फार्माकोलॉजी : 06
7. फोरेन्सिक मेडिसिन/ टॉक्सिकोलॉजी : 04
8. कम्युनिटी अँड फॅमिली मेडिसिन : 05
9. जनरल मेडिसिन : 09
10. डर्मेटोलॉजी : 05
11. सायकिएट्री : 07
12. पीड्रियाट्रिक्स : 05
13. जनरल सर्जरी : 06
14. ऑर्थोपेडिक्स : 06
15. ऑप्थाल्मोलॉजी : 07
16. अब्स्टेट्रिक्स एंड गाइनकोलॉजी : 05
17. ईएनटी : 04
18. रेडियोडायग्नोसिस : 10
19. अनेस्थीसियोलॉजी: 12
20. डेन्टिस्ट्री : 03
21. ट्रान्सफ्यूजन मेड अँड ब्ल्ड बैंक : 05
22. रेडिओथेरेपी : 02
23. फिजिकल मेडिसिन एंड रिहैबिलिटेशन : 02
24. कार्डियोलॉजी : 02
25. न्यूरोलॉजी : 02
26. गॅस्ट्रोएटरोलॉजी : 02
27. नेफ्रोलॉजी : 02
28. मेडिकल अंकॉलॉजी हीमॅटोलॉजी : 04
29. पल्मोनरी मेडिसिन : 02
30. एंडोक्रियोनोलॉजी अँड मेटाबॉलिज्म : 02
31. न्यूरोसर्जरी : 03
33. सर्जिकल गॅस्ट्रोइन्ट्रोलॉजी : 04
34. यूरोलॉजी : 04
35. सर्जिकल अन्कोलॉजी : 04
36. बर्न्स अँड प्लास्टिक सर्जरी : 05
37. पीडियाट्रिक सर्जरी : 05
38. नियोनॅटोलॉजी : 05
39. न्यूक्लियर मेडिसिन : 03
40. ट्रूमा अँड इमरजेंसी : 06
41. हॉस्पिटल एडमिनस्ट्रेशन : 03

वयोमर्यादा : प्राध्‍यापक, अतिरिक्त प्राध्‍यापक पदांसाठी जास्तीत 58 वर्ष, सहयोगी आणि सहाय्यक प्राध्‍यापक पदांसाठी 50 वर्ष. नियमानुसार वयात सूट मिळेल.
निवड : मुलाखत
असा करा अर्ज : पात्र उमेदवारांनी www.aiimspatna.org या संकेतस्थळावर 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2015 पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. ऑनलाइन अर्जासह संबंधित कागदपत्र स्व साक्षांकित करुन स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्टमधून अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, अॅडमिनिस्टेटिव्ह ब्लॉक, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, फुलवारी शरीफ, पाटणा - 801507 या पत्त्यावर 8 जानेवारी 2016 रोजी संध्‍याकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावे. लिफाफ्यामध्‍ये सर्वात वर स्पष्‍ट शब्दांत “Application for Faculty position as Prof/ Addl Prof/ Associate Prof/ Asst Prof in the Subject —————” असे स्पष्‍ट लिहावे.
पुढे वाचा.. एम्स, पाटणात गट अ,ब आणि क च्या 165 पदांची भरती, हवाई दल, भारतीय लष्‍कर, मिलिट्री इंजिनिअरिंग सर्व्हिस, ओरिएन्टल बँकमधील भरतीविषयी...