आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 लाख नव्या नोक-या; इंटर्नशिप-प्लेसमेंटसाठी मदत, शिष्‍यवृत्तीही मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशातच नॅसकॉमने सायबर सिक्युरिटी फर्म सिमेनटेकबरोबर सामंजस्य करार केला आहे. याचा उद्देश या क्षेत्रात रोजगार संधी निर्माण करणे आणि प्रशिक्षित तज्ज्ञ व्यावसायिक तयार करणे हे आहे. आपल्या या पुढाकारामार्फत नॅसकॉम सायबर सिक्युरिटी व्यावसायिकांची सध्याची असलेली नोक-यांची संख्या ६३,२०० यावरून ते १ मिलियनपर्यंत पोहोचवणार असा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजेच १० लाख नव्या नोक-या. ही हिस्सेदारी प्रमाणित उमेदवारांना इंटर्नशिप्स व प्लेसमेंटसमध्येही मदत करेल. याशिवाय सायबर सिक्युरिटी प्रमाणपत्र मिळवणारे १००० महिलांना शिष्यवृत्ती देण्याची योजना देखील आहे.
पुढे वाचा.. सायबर सुरक्षेमध्‍ये का लागतात इतके व्यावसायिक ?