आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात १० लाख नोकऱ्या, विकासासाठी देशाचे मोठे लक्ष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिन्युएबल एनर्जी (अक्षय वा अपारंपरिक ऊर्जा) क्षेत्रात रोजगार निर्माण करण्याच्या भारत जगातील चौथ्यासंदर्भात क्रमांकावर आहे. काही काळापूर्वी अक्षय ऊर्जा स्रोतांच्या विकासासाठी देशाने मोठे लक्ष्य निश्चित केले आहे. या क्षेत्रात भविष्यात पात्रताधारक व्यावसायिकांसाठी लाखो नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

जगभरात रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात
७७ लाख
लोक (प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपात) नियुक्त आहेत. गेल्या वर्षी हा आकडा
६५ लाख
होता.

रिन्यूएबल एनर्जी जॉब्स २०१४
रिन्यूएबल्स जग भारत
बायोमास ८२२ ५८
लिक्विड बायोफ्युएल्स १,७८८ ३५
जिओथर्मल १५४ -
स्मॉल हायड्रोपॉवर २०९ १२
सोलर पीव्ही २,४९५ १२५
सीएसपी २२ -
सोलर हिटिंग, कूलिंग ७६४ ७५
विंड पॉवर १,०२७ ४८