आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात ... या 10 नोक-या सर्वात वाईट मानल्या जातात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील काही नोक-या या खूप वाईट आहेत. तरीही लोक नाइलाजास्तव ती करतात. नोकरी हब डॉट कॉमनुसार येथे देण्‍यात आलेले 10 नोक-या सर्वात वाईट आहेत. त्यात पगार कमी आहे बरोबरच अधिक कष्‍ट आणि धोकाही आहे. सामाजिक दृष्‍ट्या या काही नोक-या आजही खूप खालच्या दर्जाच्या मानल्या जातात. तुम्हाला येथे आम्ही त्या नोक-याविषयी सांगणार आहोत.
1.असह्य सफाई कामगार - भारतात आजही सफाई कामगार विना सुरक्षा उपकरणांने सफाई काम करतो. मोठ्या भूमिगत गटारींच्या आत जाऊन स्वच्छतेचे काम करणे हे खूप धोकादायक आणि जीवघेणे आहे. मागील काही महिन्यांमध्‍ये देशात सुमारे 61 सफाई कामगारांचा मृत्यू काम करताना झाला आहे.

या प्रमाणेच दुस-या नोक-यांविषयी जाणून घेण्‍यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...