आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअरमध्‍ये यश मिळवा ...या 25 सवयी आत्मसात करुन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माध्‍यमांमध्‍ये नेहमी यशस्वी लोकांच्या बातम्या येत असतात. प्रत्येकजण आपापल्य यशाचे रहस्य सांगत असतो. कुणी आईवडिल, शिक्षक, मित्र आणि इतरांच्या पाठिंब्यामुळे यश मिळवल्याचे सांगतो. पण या यशस्वी लोकांनी काही सवयी जाणून बुजून आत्मसात केलेल्या असतात. त्याच्या बळावर ती यश संपादन करतात. divyamarathi.com तुम्हाला अशीच 25 सवयींविषयी सांगणार आहे. ती तुम्ही आत्मसात केली तर तुम्ही यशस्वी जीवनासह आपलं चांगल करिअरही घडवू शकता.
जर तुमच्यामध्‍ये ही 25 सवयी असतील तर तुम्ही करिअरमध्‍ये यशस्वी होऊ शकता,
1. वेळेचे पालन करणे.
2. नेहमी नव्या कल्पना शोधत राहणे.
3. जुन्या चुकांमधून शिकत राहणे.
4. यशस्वी लोकांना भेटणे.
5. भविष्‍यात काय करायला हवे याचा विचार करत राहणे.
बाकीची 20 सवयी पुढील स्लाइड्सवर वाचा....