आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्‍या, यशस्वी लोकांच्या 26 अशा सवयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यशस्वी असणे ही कल्पना शेवटी व्यक्त‍िवर अवलंबून असते. मात्र व्यक्तिमत्त्व, उद्योग याबाबत कोणती गोष्‍टी यशात महत्त्वाची भूमिका बजावते हे सांगता येत नाही. यशस्वी उद्योगजक अँड्र्यू कॉर्नेज हे 20 व्या शतकात जगातील सर्वात श्रीमंत होते. 1908 मध्‍ये पत्रकार नॅपोलिओन हिल यांना कार्नेज भेटले. त्यांनी ठरवले की येथून पुढे त्यांची व्यूहनीती जगाला हिल हेच सांगतील.
त्यांचा संवाद आणि हिल यांचे यशस्वी लखपतींवरील संशोधन केल्यानंतर 1937 मध्‍ये 'थिंक अँड ग्रो रीच' नावाचे पुस्तक लिहिले. हे पुस्तक प्रत्येक वेळी जास्त खपाचे ठरले आहे. 1954 मध्‍ये हिल यांनी शिकागो येथे अनेक व्याख्‍याने दिली. या व्याख्‍यानांचे संकलन असलेले पुस्तक 'युअर राईट टू बी रीच' या नावाने प्रकाशित झाले आहे. खाली आम्ही नॅपोलिओन हिलने यशस्वी लोकांविषयी नोंदवलेल्या निरीक्षण सांगणार आहोत.
हिलने यशस्वी लोकांमध्‍ये बहुतेक वेळेस आढळणा-या सवयी सांगितल्या आहेत... ती त्यांच्यात सहज सापडतात. पुढे क्लिक करा आणि वाचा ती यशस्वी लोकांत आढळणा-या 25 सवयींविषयी..
सौजन्य: weforum.org