आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8 New Strategies For 2016, Repeat Your Aim Daily In The Morning

नवीन वर्षात या 8 मार्गांचा अवलंब करा, संकल्प पूर्ण होतील (रॉबिन शर्मा)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रयत्न करा, की या वर्षी मागच्याप्रमाणे चुका होणार नाही. यावेळी 2015 मधील पर्याय निवडू नका आणि सवयांमध्‍ये बदल करा. पुढील काही आठवडे असेच जाऊ देऊ नका. कारण ती तुम्हाला चांगला किंवा कदाचित एकच संधी देऊ करतील, ज्याने तुमच्या जीवनात क्रांतिकारी बदल होतील. अशा स्थितीत आपली ऊर्जा बिनकामात व्यर्थ घालू नका.
तुम्हाला 2016 या वर्षातील संकल्पांवर अधिक लक्ष केंद्रीत करुन काम करता येईल, यासाठी 8 सर्वोत्तम मार्ग सांगत आहे. ती तुमची संकल्प पूर्ण करायला मदतीस येतील. तर तुम्ही संकल्प पूर्ण करण्‍याच्या दिशेने आताच काम सुरु करा (आता नाहीतर कधीच नाही).
पुढे वर्ष 2016 मध्‍ये 8 महत्त्वपूर्ण मार्ग, काय करावे आणि काय करु नये...