आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्सेस मंत्रा : चुकांना स्वीकारा, लोकदेखील तुम्हाला सहज माफ करतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वय, योग्यता, अनुभव आणि आपल्या मागच्या उपलब्धी असतानाही आम्हा सर्वजणांकडून चुका होतातच. यामुळे हे जाणणे आवश्यक आहे की, चुका करणाऱ्याप्रती आपला दृष्टिकोन काय असला पाहिजे?
काही लोक आपल्या जबाबदारीतून वाचण्यासाठी आपल्या चुकांवर पडदा टाकत असतात. काही तर ती चूक आपण केलीच नाही, त्याच्याशी आपला काही संबंधच नाही, असा पवित्रा घेतात. काही जण आपल्या चुकांचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतात आणि स्वत:ला क्लीन चिट देतात. या सर्व प्रतिक्रियांचे आपापले दुष्परिणाम आहेत, जे या गंभीर समस्या निर्माण करतात. सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट ही की, हे सारे नकारात्मक काम आपल्यालाच दुर्बल आणि प्रभावहीन व्यक्ती बनवतात.
पुढे वाचा.. जबाबदारीसह काम स्वीकारा
राहुल कपूर
लेखक मोटिव्हेशनल स्पीकर आहेत.