आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल वेल्फेअर अँड बिझनेस मॅनेजमेंटसाठी अर्ज करा 20 नोव्हेंबरपर्यंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेल्फेअर अँड बिझनेस मॅनेजमेंट(आयआयएसडब्ल्यूबीएम) संस्थेमधील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन इंडस्ट्रियल हेल्थ या अभ्‍यासक्रमासाठी विद्यार्थी अर्ज करु शकतात. अर्ज करण्‍याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर आहे. मुलाखती 26 ते 27 नोव्हेंबरपर्यंत ‍होतील. निवड झालेल्या उमेदवारांची यादी www.iaohwestbengal.com संकेतस्थळावर प्रसिध्‍द केले जाईल. नियमित वर्ग 1 डिसेंबरपासून सुरु होतील. उमेदवारांकडे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची एमबीबीएस डिग्री असायला हवी. विद्यार्थ्‍यांनी अधिका माहितीसाठी www.iiswbm.edu या संकेतस्थळा भेट द्यावी.