आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन-अॅडमिशन : भारतातील प्रसिध्‍द शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थ्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्‍ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. divyamarathi.com तुम्हाला या संबंधित संस्थांविषयी सांगणार आहे.
मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन -
मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन, अहमदाबाद येथे पदव्युत्तर डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थी 4 डिसेंबर, 2015 पर्यंत अर्ज करु शकतात. कॅट, जॅट किंवा जीमॅटमधील गुणांच्या आधारावर अॅप्टिट्यूड टेस्टसाठी निवड केली जाईल. यानंतर गटचर्चा (ग्रुप डिस्कशन) आणि मुलाखतीचे गुण एकत्र करुन गुणवत्ता यादी तयार करण्‍यात येईल.

पात्रता : 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी हवी. कोर्सच्या दुस-या वर्षांत विद्यार्थी ब्रँड मॅनेजमेंट, मार्केटिंग रिसर्च, अकाउंट प्लॅनिंग, मीडिया मॅनेजमेंट आदी क्षेत्रात विशेषीकरण(स्पेशलायझेशन) करु शकता.
फी : मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनमध्‍ये पीजीडीएमचे एकूण 13 लाख 50 हजार रुपये फी आहे.
पुढे वाचा.. सिंबॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, कलकत्ता विद्यापीठ आणि सी-डॅक येथील प्रवेश प्रक्रियेविषयी