तुम्ही विचार करु शकता का केवळ छायाचित्रकारीवर कोणी लाखो रुपये कमवू शकतो? छायाचित्रात तुम्हाला दिसत असलेली सौंदर्यवतीने हे करुन दाखवले आहे. लंडनमध्ये राहणारी अॅमी रोझ फ्रान्सिसने छायाचित्रकलेच्या माध्यमातून जवळ-जवळ 5 लाख रुपये महिना म्हणजे वर्षाला 60 लाख रुपये वर्षाला कमावते. divyamarathi.com तुम्हाला अॅमीविषयी सांगणार आहे.
तर चला अॅमी करती तरी कशी हे जाणून घेऊ या पुढील स्लाइड्सवर ..