ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
MBA पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला या 10 गोष्टींना सामोरे जावे लागते
प्रस्तुत छायाचित्र सादरीकरणासाठी वापरले आहे.
आवडो ना आवडो, जुळून घ्या किंवा घेऊ नका अशी काही प्रसंग जी एमबीए पूर्ण झाल्यानंतर अनुभवायला येतात. आज एमबीए व्यावसायिक शिक्षण प्रतिष्ठेचे मानले जाते. परंतु आयुष्य ही क्षुल्लक गोष्ट नाही.त्यात चढउतार होत असतात. divyamarathi.com तुम्हाला 10 प्रसंग सांगणार आहे जे एमबीए पूर्ण केल्यानंतर प्रत्येकजण त्या अनुभवातून जात असतो.
पुढे वाचा.. त्या 10 गोष्टींविषयी