आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियाच्या माध्‍यमातून घर बसल्या कमवण्‍याची संधी, असा करा अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लायनब्रिज भारतात सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या लोकांसाठी नोकरीची संधी घेऊन आली आहे. ज्यांच्या जवळ स्मार्टफोन आहेत ते आपल्या घरात राहून सोशल मीडियावर पार्टटाइम किंवा फ्रीलान्सर म्हणून काम करुन चांगली कमाई करु शकतात. कामाच्या दरम्यान उमेदवाराला कार्यालयीन कामाप्रमाणे दबाव सहन करावा लागणार नाही.
काय आहेत लायनब्रिज?
लायनब्रिज एक ऑनलाइन सॉल्यूशन प्रोव्हायडर आहे. ती लोकांना पार्टटाइम नोकरीचीही संधी देते. लायनब्रिजचे उद्देश भारताच्या हिंदी भाषिकांसाठी इंटरनेट सर्च सोपे बनवणे हे आहे. यामुळे वापरकर्ता (यूजर) आपले संगणक किंवा स्मार्टफोनचा वापर करुन जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन्सपैकी एकाची गुणवत्ता सुधारणेत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. आज इंटरनेटवर प्रत्येक प्रकारची माहिती उपलब्ध आहे. तुम्हाला जे हवे आहे ते सर्व इंटरनेटवर मिळते. आता प्रश्‍न हा आहे की, कशा पध्‍दतीने संबंधित माहिती योग्य किंवा अयोग्य आहे? लायनब्रिज या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्‍याचे काम करेल.
पुढील स्लाइड्सवर वाचा कोणत्या प्रकारचे काम करावे लागेल
(टीप : प्रस्तुत छायाचित्रे सादरीकरणासाठी वापरली आहेत. )
बातम्या आणखी आहेत...