आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Study अब्रॉड: पुढील वर्षी इंग्लंडमध्ये शिकण्यासाठी करा अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षणासाठी पुढील वर्षी इंग्लंडमध्ये जाणार असाल, तर हा महिना महत्त्वाचा आहे. इंग्लंडमध्ये एका शैक्षणिक वर्षाला स्प्रिंग, समर आणि फॉल सेमिस्टरमध्ये विभागले आहे. जाणून घ्या याविषयी...

> आॅगस्टमध्ये फॉर्म भरावे लागतील. सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान शिफारसपत्रांची व्यवस्था अॅडमिशनसाठी प्रमाणित परीक्षा द्यावी लागेल. डेडलाइन डिसेंबर आहे.

> एप्रिल ते मेच्या मध्ये विद्यापीठाकडून उत्तर आल्यानंतर आवडीचा अभ्यासक्रम निवडून संबंधित विद्यापीठाचा अर्ज भरावा लागेल. इमिग्रेशनच्या तयारीसाठी निधीचे प्रमाण ग्रॅज्युएट शाळेला पाठवावे लागेल.

> मे ते आॅगस्टपर्यंतचा वेळ स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करण्यासोबत विद्यापीठात आपल्या प्रवेश योजना जाणून घेण्यासाठी आहे.

> स्प्रिंग टाइमलाइन

> सप्टेंबरमध्ये अर्जांची प्रक्रिया सुरू होते. डेडलाइन नोव्हेंबर आहे.

> जानेवारीत ओरिएंटेशन प्रोग्राम सुरू होतात.

समर टाइमलाइन
>जूनमध्ये सेमिस्टर सुरू होते. यासाठी चार ते सहा महिने आधी अर्ज करावे लागतात.