आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखतीला जाताना या चुका टाळा, मिळवा नोकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल सहज कोणाला चांगली नोकरी मिळाली तर तो खूप भाग्यवान समजला जातो. नोकरीसाठी दिल्या जाणा-या मुलाखतीला कधीही कमी समजू नये. कारण तुमच्यामधील पात्रता ही मुलाखती दरम्यान पाहिली आणि पारखली जाते. अनेकदा लोक नोकरीच्या मुलाखतीत नापास होतात. त्यामागे ती नोकरीस अपात्र आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. मुळात त्यांनी अशा काही न कळत चूका केलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होते. divyamarathi.com तुम्हाला कोणत्या चुकांमुळे मुलाखती तुम्ही फेल होता. त्याविषयी सांगणार आहे.
तर चला जाणून घेऊ या मुलाखती दरम्यान कोणत्या चुका टाळल्या पाहिजे...

अ. वेळेवर न पोहोचणे
अनेक लोक आपल्या मुलाखतीच्या दिवशी वेळेवर पोहोचत नाही. ती घरीच बसून तयारी करण्‍यात आपल्या वेळेचा अपव्यय करतात किंवा कार्यालयात जाता-जाता मधेच कुठेतरी अटकता. शेवटी हे लक्षात ठेवा की मुलाखतीच्या वेळी कार्यालयात वेळेत पोहोचा.

पुढे वाचा कंपनीतील पगार आणि फायद्यांविषयी विचारल्याने होते...