आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत जगावेगळ्या नोक-या, जिथे तुम्हाला अर्ज करायला नक्कीच आवडेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशा नोक-या जिथे कोणीलाही कंटाळा येणार नाही. जर ती मिळाली तर तुम्ही सोडणार नाही. divyamarathi.com तुम्हाला अशाचं नोक-यांबाबत सांगणार आहे. जाणून घ्‍या काही मजेदार नोक-यांविषयी, जी तुम्ही आवडीने कराल.
आयलंड केअरटेकर - या नोकरीत खूप रोमांच आहे. जर ती मिळाली तर कोणीही सोडणार नाही.
सोर्स-ऑडी.कॉम
पुढे वाचा... लक्झरी बेड टेस्टिंग, रिसॉर्ट वॉटर स्लाइड आणि इतर हटके नोक-यांविषयी