आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल गेट्स यांनी या 15 गोष्‍टींबाबत वर्तवले होते भविष्‍य, त्या आल्या वास्तवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिल गेट्स यांनी 1999 मध्‍ये 'बिझनेस @ द स्पीड ऑफ थॉट' पुस्तक लिहिले होते. पुस्तकात त्यांनी 15 धाडसी अंदाज वर्तवले आहेत. ती बहुतेक जण मान्य करायला तयार नसतील. परंतु विद्यार्थी असलेला मार्कस किर्जोनेनने आपल्या ब्लॉगमध्‍ये गेट्स यांच्या भविष्‍य हे अपरिचित घटनांप्रमाणे असेल असे सांगितले.
1. प्राईस कम्पॅरिझन साइट्स -
गेट्स यांचे भविष्‍य - स्वयं‍चलित किमत तुलना सेवा वि‍कसित होतील. याने लोक वेगवेगळे संकेतस्थळांवर किमती पाहू शकतील. तसेच स्वस्त उत्पादन उद्योगांसाठी शोधले जाईल.

आता : सहज तुम्ही उत्पादने गुगल किंवा अॅमेझॉनवर शोधता आणि एकाच वस्तूच्या वेगवेगळ्या किमती समोर येतात. जसे, की नेक्सटॅग आणि प्राइसग्रॅबर ही संकेतस्थळे खास करुन किमत तुलनेसाठी सुरु करण्‍यात आली आहेत.
स्त्रोत : World Economic Forum
पुढे वाचा... मोबाइल डिव्हाइसेस