आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल मार्केटिंग देणार 1.5 लाख नोकऱ्या, पगार 4-5 लाख रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रस्तुत छायाचित्र सादरीकरणासाठी वापरले आहे. - Divya Marathi
प्रस्तुत छायाचित्र सादरीकरणासाठी वापरले आहे.
भारताची इंटरनेट लोकसंख्या वेगाने वाढत आहे. आयएएमएआय-केपीएमजीच्या अहवालानुसार २०१७ पर्यंत देशात साधारणत: ५० कोटी इंटरनेट युजर्स असतील. जून २०१५ पर्यंत हा आकडा ३५ कोटीपर्यंत जाईल असे अंदाजित केले गेले वा आकडे तसे दर्शवताहेत. या भव्यदिव्य आकडेवारीच भारताकडे जगभरातले दुसरे सर्वात मोठे इंटरनेट युजर बेस आहे.
इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची वाढती संख्या त्या लोकांसाठी करिअरचे नवे रस्ते तयार करत आहे. जे व्यापार-व्यवसाय विस्तारासाठी तंत्रज्ञानाचा उत्तमपणे वापर करणे जाणतात. याबाबतीत डिजिटल मार्केटिंग एक असा विकल्प आहे. जो या व्यावसायिकांच्या प्रगतीत मदतगार आहे असेल.
पुढे वाचा... उज्ज्वल भविष्य, दीड लाख जॉब्स, सर्वाधिक रोजगार देणारे