आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडा, एक्साइटमेंटने पूर्ण असे Event Management करिअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणतेही कार्य करण्‍यासाठी नियोजन करणे खूप महत्त्वाचे असते. मग ते पुरस्कार कार्यक्रम असो किंवा संगीतचे अनावरण. या प्रकारचे कार्यक्रमाचे नियोजन करतात इव्हेंट मॅनेजर. सध्‍या इव्हेंट मॅनेजमेंटची खूप चर्चा असून ते एक लोकप्रिय करिअर बनले आहे. जर तुम्हाला कमाईसह आनंद घ्‍यायचा असेल, तर ही इच्छा इव्हेंट मॅनेजमेंट पूर्ण करु शकतो.
पात्रता:
इव्हेंट मॅनेजमेंटचे अध्‍ययनासाठी अनेक प्रकारचे कोर्सेस चालवले जातात. यात डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट हा एका वर्षांचा कोर्स आहे. या अभ्‍यासक्रमासाठी कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर असणे आवश्‍यक आहे. या व्यतिरिक्त 6 महिन्यांचा प्रमाणपत्र आणि डिप्लोमा कोर्सही केला जाऊ शकतो. यासाठी 12 वी पास असणे आवश्‍यक आहे.
पुढे वाचा.... काय करतात इव्हेंट मॅनेजर