आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Job alert:लाईफझेन, डीएमआयसी आणि इतर कंपनीत नोकरी करण्‍याची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरी शोधताय? नेमकी त्याची माहिती मिळणार कुठे? पात्रता काय आहे? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला divyamarathi.com देणार आहे. यात मग सरकारी आणि खासगी सर्व नोक-यांचा समावेश असेल.दिल्ली मुंबई इंस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्‍हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड(डीएमआयसीडीसी), बॉम्बे हॉस्पिटल आणि इतर कंपन्यामधील भरतीविषयी सांगणार आहोत.

तर चला जाणून घेऊ भरतीविषयी
दिल्ली मुंबई इंस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्‍हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड(डीएमआयसीडीसी), नवी दिल्ली
डीएमआयसीडीसी लिमिटेड सीबीआयसी प्रोजेक्टच्या उपाध्‍यक्ष पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. इच्छुक उमेदवारांनी डीएमआयसीसीसीच्या www.dmicdc.com (careers> current openings link) संकेतस्थळाला भेट देऊन तपशील पाहावे. उमेदवाराने अर्ज 24 डिसेंबर 2015 पर्यंत 5 वाजेपर्यंत खालील पत्त्यावर पाठवावा...

दिल्ली मुंबई इंस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्‍हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड(डीएमआयसीडीसी), रुम नं. 341बी, 3 तिसरा मजला, हॉटेल अशोका, चाणक्यपूरी, नवी दिल्ली - 110021, फोन : 011-26118884-8, फॅक्स - 011-2611889. ईमेल: jobs@dmicdc.com.
पुढे वाचा आणखी भरतीविषयी..
बातम्या आणखी आहेत...