आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर कॉर्नर : ... या कारणांमुळे महिला करिअरमध्‍ये मागे पडतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वत:ची स्वप्ने साकार करण्यासाठी आणि करिअरच्या बाबतीत अमेरिकन महिला पुरुषांपेक्षा मागे आहेत. टाइम नियतकालिक आणि रियल सिंपलने आताच आपल्या वार्षिक सर्वेक्षणात पुरुष आणि महिलांना त्यांच्या आकांक्षा आणि आयुष्याशी निगडित काही गोष्टींबाबत प्रश्न विचारले होते. ५१ टक्के पुरुष आणि ३८ टक्के महिलांनी स्वत: खूप महत्त्वाकांक्षी असल्याचे सांगितले.
महिलांच्या महत्त्वाकांक्षेचा विषय कायम चर्चेत राहिला आहे. तीन वर्षांपूर्वी एनी मेरी स्लाटरने अटलांटिकमध्ये आपला वादातीत लेख- महिला सर्वकाही कमावू शकत नाहीत आणि सात महिन्यांनंतर शेरिल सेंडबर्गने त्यांचे लोकप्रिय पुस्तक-लीन-इनमध्ये या मुद्यांना हात घातला होता. स्लाटरने लेखात तेव्हाच्या अमेरिकन परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांच्या अधीन नीती नियोजन डायरेक्टरची महत्त्वाची नोकरी सोडण्याची कारणे सांगितली होती. लीन इनने महिलांना करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरित केले.
पुढे वाचा... सेंडबर्ग आणि स्लाटरने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला की अभ्यासात पुरुषांना मागे पाडल्यानंतर महिला एका उंचीवर का नाही पोहोचत?