आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi University Announced Non Teaching Jobs For 21 Posts

दिल्ली विद्यापीठ, एअर इंडिया आणि भेलमध्‍ये नोकरीची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली विद्यापीठ 21 अशी वेगवेगळ्या पदांची भरती करणार आहे. हे सर्व पदे विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ व्होकेशनल स्टडीजमध्‍ये भरली जाणार आहे. यात कनिष्‍ठ सहाय्यक, टायपिस्ट, वरिष्‍ठ सहाय्यक, सहाय्यक आदी पदे रिक्त आहेत. पात्र उमेदवार 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात.

रिक्त पदे - 21. असिस्टंट कम टायपिस्ट, वरिष्‍ठ सहाय्यक, सहाय्यक.
पात्रता : 12 वी उत्तीर्ण, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर शिक्षण.
कामाचे ठिकाण : दिल्ली.
पे-स्केल : 9300-34800 रु.
शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर
पुढे वाचा ... एअर इंडिया आणि भेलमधील नोक‍रीविषयी