काही जादा बोलतात, तर काही कमी, काहींना शिस्तीत वागायला आवडते, तर काहींना ती मोडायला. काहीजण प्रत्येकांशी सौजन्यांना वागतात. काही भाईगिरीच्या भाषेत बोलतात.महाविद्यालय कॅम्पस एक वेगळच विश्व असते. येथे पृथ्वीवरील सर्व स्वभावाचे प्राणी आढळतात. आपल्या सभोवती अशीच विद्यार्थी पाहून सामाजिक जीवनाची माहिती मिळते. जर तुम्ही महाविद्यालयात शिकत असाल तर तुमच्या आसपास त-हेवाईक विद्यार्थी पाहावयास मिळतात.
पुढे वाचा... त्या 13 प्रकारच्या मित्र-मैत्रिणींविषयी..