आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका क्लिकवर जाणून घ्‍या, तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळणार की नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल बहुराष्‍ट्रीय(मल्टीनॅशनल) कंपन्या आल्याने ऑफीसमधील कार्यसंस्कृती बदलत चालली आहे. तीव्र स्पर्धेमुळे तरुणाई आपल्या नोक-यांच्या सुरुवातीला पूर्ण मेहनतीने आणि बांधिलकीसह ऑफीसमध्‍ये आपली प्रतिमा चांगली बनवण्‍यासाठी प्रयत्न करतात. याने बढतीही(प्रमोशन) मिळेल अशी आशा त्यामागे असते.आपल्याला बढती मिळेल या आशेवर काही जण वर्षभर मेहनत करतात. मात्र अनेकदा त्याला बढती न मिळता दुस-यालाच मिळते. आणि तो विचारच करित राहतो. शेवटी कोणत्या गोष्टींत कमतरता राहिली ज्यामुळे त्या संबंधिताला बढती मिळाली आहे. divyamarathi.com तुम्हाला नेमके कोणत्या गोष्‍टींमुळे तुमची बढती झाली नसेल याविषयी सांगणार आहे.
पुढे वाचा, बढती कशी मिळवता येईल....